Pune News | COEP कडून ९४ व्या रेगाटा बोट शोचं आयोजन | Sakal |

पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून ९४ व्या रेगाटा बोट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोला राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही हजेरी लावली होती.

Pune Engineering College organises 94th Regatta Boat Show

#PuneNews #Pune #COEP #RegattaBoatShow #AdityaThacakarey #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews #Maharashtra #SakalMedia